Meghna Bordikar
January 29, 2025 at 09:22 AM
जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती भवन जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी येथे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला खा.फौजीया खान,आ.रत्नाकर गुट्टे,आ.राजेश विटेकर,जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर ,पोलीस अधिक्षक रवींद्रसिह परदेशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
#meghnabordikar #bordikar #parbhani
BJP Maharashtra Devendra FadnavisChandrashekhar Bawankule Ratnakar Gutte Rajesh Vitekar
👍
❤️
🙏
32