Gadchiroli_ig
February 11, 2025 at 03:49 PM
शहीद जवान अमर रहे..🇮🇳💐
अनखोडा येथील सुपुत्र विशेष पोलिस अभियान (C-60)
गडचिरोली पोलिस दलाचे विर जवान महेश भाऊ नागुलवार यांचे जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दिरांगी आणि फुलनार येथे C 60 जवानांची तुकडी सदर परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना अनखोडा गावचे सुपुत्राला वीरमरण आले..!
भावपूर्ण श्रद्धाजली...🌷🌷💐💐
😢
🙏
💐
❤️
😂
🫡
🇮🇳
🌷
👍
😔
83