Sab Se Tezz .🙏🐯✍🏽
February 5, 2025 at 03:55 AM
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुधवार दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजीचे कार्यक्रम*
दुपारी 1.00 वाजता
*कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम*
स्थळ :- काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
------------
👍
1