🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
January 23, 2025 at 05:14 AM
🔥 *हाके ओबीसीचा लीडर नसून ओबीसीचा डीलर* !🔥 *जात न बघता अन्यायाविरुद्ध लढणारे खरे मानवतावादी तर जात बघून आरोपींच्या बाजूने उभे असणारे सर्व जातीयवादी* 🔥 *खंडणीखोर, खुनाचा सूत्रधार वाल्मिक कराड सोबत व्यवसायिक आर्थिक भागीदार धनंजय मुंढे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार ?* 🔥 #चलो_आंतरवली_एकच_वारी_25जानेवारी #सार्वजनिक_आमरण_उपोषण #public_hunger_strike 🚩 *मराठा हृदयसम्राट* 🚩 *Follow* 👇 https://whatsapp.com/channel/0029VaKJ1V97oQhjwjEUK03s TV
👍 🙏 ❤️ 😂 18

Comments