🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
January 24, 2025 at 08:30 AM
🔥 *पोलिसांचा परळी पॅटर्न : गोट्या गिते सारखे गुन्हेगार मोकाट तर पिडीत गिते जेलमध्ये तर तिथे हजर नसलेल्या बबन गीतेवर खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे फरार होण्याची नामुष्की* 🔥 🚨 *बापू आंधळेचा खून व महादेव गिते यावर प्राण घातक हल्ला वाल्मिकच्या आदेशाने !* 🚨 🔥 *खंडणीखोर, खुनाचा सूत्रधार वाल्मिक कराड सोबत व्यवसायिक आर्थिक भागीदार धनंजय मुंढे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार ?* 🔥 #चलो_आंतरवली_एकच_वारी_25जानेवारी #सार्वजनिक_आमरण_उपोषण #public_hunger_strike 🚩 *मराठा हृदयसम्राट* 🚩 *Follow* 👇 https://whatsapp.com/channel/0029VaKJ1V97oQhjwjEUK03s TV
👍 😡 😢 🙏 11

Comments