🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
January 24, 2025 at 11:38 AM
🚩 *मनोजदादांना उपोषण करू नका म्हणून साद! देशमुख कुटुंबाच्या डोक्यावर हात !!* 🚩 🔥 *मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण व देशमुख कुटुंबाला न्याय घेणारच !* 🔥 🔥 *खंडणीखोर, खुनाचा सूत्रधार वाल्मिक कराड सोबत व्यवसायिक आर्थिक भागीदार धनंजय मुंढे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार ?* 🔥 #चलो_आंतरवली_एकच_वारी_25जानेवारी #सार्वजनिक_आमरण_उपोषण #public_hunger_strike 🚩 *मराठा हृदयसम्राट* 🚩 *Follow* 👇 https://whatsapp.com/channel/0029VaKJ1V97oQhjwjEUK03s TV
👍 🙏 😢 ❤️ 29

Comments