🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
February 8, 2025 at 09:29 AM
तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यातील संघर्ष वैद्यकीय व्यवसाय करत सर्वसामान्यांमध्ये राहून वास्तवपणे मांडणाऱ्या *डॉ. स्मिता प्रमोद पाटील यांच्या 'मातीला पंख फुटताना' या कादंबरीचा प्रकाशन सोहळा !* *आज शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता .* *ठिकाण- डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिर शेजारी सोलापूर .* या प्रकाशन सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती !
👍 ❤️ 🙏 19

Comments