मराठा शुभ लग्न डॉट कॉम
January 20, 2025 at 02:25 PM
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*मराठा शुभ लग्न व्हाट्सअप बुलेटिन*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*समाजबांधवांनो*
*जय शिवराय* 🙏🚩
*------------------------------*
*मुलांची ७ व मुलींची ६ स्थळे*
*------------------------------*
👨🏻💼 *मुलांची स्थळे* 👨🏻💼
*------------------------------*
🌹१)नाव- *प्रसाद*
🌹शिक्षण- *M.S.Electrical - AI,Ph.D.pursuing*
🌹प्रसाद हे *बागलाण* तालुक्यातील रहिवासी असून *तैवान या देशात पी.एच.डी.करीत आहेत.* त्याचबरोबर ते *त्या देशात हॉटेल व्यवसाय करीत असून तेथे त्यांच्या मालकीचे तीन हॉटेल्स* आहेत.त्यांचे *पालक नाशिक येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/2mdy5snv*
*---------------------------*
🌹२)नाव- *निखिल*
🌹शिक्षण- *B.E.Mech*
🌹निखिल हे *जत (सांगली)* तालुक्यातील रहिवासी असून *नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय शैक्षणिक आस्थापनेत कार्यालय अधीक्षक या पदावर* कार्यरत आहेत.त्यांची *कायमस्वरूपी नाशिक येथेच बदली* राहणार आहे.त्यांचे *पालक सांगली येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/yam6p9bu*
*--------------------------*
🌹३)नाव- *रोशन*
🌹शिक्षण- *M.B.A.*
🌹रोशन हे *कळवण* तालुक्यातील रहिवासी असून *ठाणे येथे नोकरी* करतात.त्यांचे *पालक ठाणे येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/mpfukp7m*
*------------------------*
🌹४)नाव- *अभिषेक*
🌹शिक्षण- *B.E.(Production),M.B.A.*
🌹अभिषेक हे *देवळा* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरी* करतात.
*https://tinyurl.com/36nr5kua*
*----------------------*
🌹५)नाव- *अतुल*
🌹शिक्षण- *D.C.E.*
🌹अतुल हे *मालेगाव* तालुक्यातील रहिवासी असून *नाशिक येथे नोकरी* करतात.
*https://tinyurl.com/26uaak7a*
*---------------------*
🌹६)नाव- *लतिश*
🌹शिक्षण- *M.S.(Construction Project Mgmt.),DUBAI*
🌹लतिश हे *नाशिक* येथील रहिवासी असून *सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर* आहेत.
*https://tinyurl.com/3e6h9usb*
*------------------------*
🌹७)नाव- *पंकज*
🌹शिक्षण- *12th*
🌹पंकज या *कळवण* तालुक्यातील रहिवासी आहेत.
*https://tinyurl.com/sjfw6s3y*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👩💼 *मुलींची स्थळे* 👩💼
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌹१)नाव- *प्रतीक्षा*
🌹शिक्षण- *M.A,L.L.B.*
🌹प्रतीक्षा या *बागलाण* तालुक्यातील रहिवासी असून *नाशिक कोर्टात वकिली* करतात.त्यांचे *पालक नाशिक येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/5n9aepds*
*--------------------------*
🌹२)नाव- *अबोली*
🌹शिक्षण- *B.E.(Comp.),M.B.A.(Busi.Analytics)*
🌹अबोली या *धुळे* येथील रहिवासी असून *नाशिक येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/y5bhwxyb*
*---------------------*
🌹३)नाव- *डिम्पल*
🌹शिक्षण- *M.Pharm.(Quality Assurance)*
🌹डिम्पल या *बागलाण* तालुक्यातील रहिवासी आहेत.
*https://tinyurl.com/azyhzm9n*
*------------------------*
🌹४)नाव- *दिशा*
🌹शिक्षण- *B.E.Comp.*
🌹दिशा या *येवला* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरी* करतात.त्यांचे *पालक लोणी (राहता) येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/yc84tyc8*
*-------------------*
🌹५)नाव- *काजल*
🌹शिक्षण- *M.Pharm.appear*
🌹काजल या *देवळा* तालुक्यातील रहिवासी आहेत.
*https://tinyurl.com/mtfkakny*
*----------------------*
🌹६)नाव- *भाग्यश्री*
🌹शिक्षण- *B.E.(E&CE),CDAC,PGDM*
🌹भाग्यश्री हे *धुळे* तालुक्यातील रहिवासी असून *छ.संभाजीनगर येथे स्थायिक* आहेत.
*https://tinyurl.com/yrzekxha*
*-------------------------*
वरील स्थळांची *जन्म तारीख,उंची व सविस्तर माहिती* पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा .
आपल्या स्थळास ही स्थळे अनुरूप असतील तर *वेबसाईटवर लॉगिन करून त्यांचे मोबाइल नंबर घ्या.* अधिक माहितीसाठी माझ्याशी *8275583262* या नंबर वर संपर्क साधा.
👏
1