मराठा शुभ लग्न डॉट कॉम
January 28, 2025 at 03:04 AM
*समाज बांधवांनो* *जय शिवराय* 🙏🚩 वेबसाईटवर प्रोफाईल असलेल्या पैकी ज्यांचे लग्न जमले असेल किंवा झाले असेल त्यांनी प्रोफाइल डिलीट करण्यासाठी त्वरित कळवावे किंवा वेबसाईटवर लॉगिन करून *delete profile* या ऑप्शनवर क्लिक करावे. लग्न जमल्यानंतर किंवा झाल्यानंतर सुद्धा वेबसाईटवर प्रोफाइल तसाच ठेवणे म्हणजे इच्छुक स्थळांची दिशाभूल/फसवणूक करण्यासारखे आहे.
👍 1

Comments