मराठा शुभ लग्न डॉट कॉम
February 4, 2025 at 03:14 PM
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *यशोगाथा दि.३ फेब्रुवारी २५ ची* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय* 🙏🚩 काल *दि.३ फेब्रुवारी २५* रोजी मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या माध्यमातून *सौंदाणे ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.कृष्णराज बाजीराव पवार* (संचालक,हॉटेल आशियाना आणि बाजीराव लॉन्स,सौंदाणे) यांचे सुपुत्र *चि.शाहू (MV21138)* यांचा शुभविवाह *इजमाने ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.सर्जेराव रामजी धोंडगे* यांची सुकन्या *चि.सौ.कां.ईशा (MV21971)* यांच्याशी संपन्न झाला.

Comments