VNMKV PARBHANI
February 6, 2025 at 11:30 AM
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने व कीटक शास्त्र विभाग आयोजित *शेतकरी - शास्‍त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम* *भाग: 32 वा* *विषय: सद्यस्थितीत हवामान बदलानुसार घ्यावयाची पिकांची ,फळपिकांची पशुधनाची काळजी व इतर अनुषंगिक बाबीवर शेतकऱ्यांशी संवाद* *वार व दिनांक:* *शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025* *वेळ : सायंकाळी 07:00 वा* Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/ejk-rokk-vyu
👍 4

Comments