🚨 गणित मंच 🚨
January 28, 2025 at 04:20 PM
NewsBooster
*🤩 समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पाहिले राज्य - उत्तराखंड बनले आहे*
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
◾️UCC - Uniform Civil Code
◾️ बहुपत्नीत्व बालविवाह यावर बंदी
◾️विवाह नोंदणी 60 दिवसात बंधनकारक.
◾️कलम 44 नुसार राज्यांना समान नागरी कायदा लावण्याची मुभा आहे.
◾️UCC म्हणजे सर्वांना सर्व कायदे समान आहेत.
◾️7 जानेवारी 2024 उत्तराखंड विधानसभेत हे विधेयक संमत झाले होते.
*🍊हे व्यवस्थित वाचा*
◾️भारतात स्वातंत्र्याच्या आगोदर सर्वात पहिला UCC - गोवा (पोर्तुगीज नी लागू केलेलं)
◾️भारतात स्वातंत्र्याच्या नंतर सर्वात पहिला UCC - उत्तराखंड
➖
*🤩 उत्तराखंड - राज्य*
◾️मुख्यमंत्री :पुष्कर सिंह धामी
◾️राज्यपाल : गुरुमित सिंग
◾️विधानसभा : 70 जागा
◾️राज्यसभा : 3 , लोकसभा - 5 जागा
◾️चार धाम , हरिद्वार , ऋषिकेश , पंच केदार , हिमालय आणि सप्त बद्री यासह अनेक ऐतिहासिक, नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळांसह आहेत त्यामुळं उत्तराखंड देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे
➖
*🤩 ICC प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कार 2024*
◾️सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू 2024 - जसप्रीत बुमराह
◾️सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू 2024 - मेली
केर
◾️सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी खेळाडू 2024 - जसप्रीत बुमराह
◾️सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटू 2024 - स्मृती मानधना
◾️सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू 2024 - अजमतुल्ला ओमरझाई
◾️सर्वोत्कृष्ट पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयर 2024 - अर्शदीप सिंग
◾️महिला T20I क्रिकेटर ऑफ द इयर 2024 -मेली केर
◾️उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू 2024 - कामिंदू
मेंडिस
◾️महिला उदयोन्मुख क्रिकेटर 2024 - ऍनेरी
डेर्कसेन
◾️सर्वोत्कृष्ट पिरुष असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर 2024 - गेरहार्ड इरॅस्मस
◾️महिला असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर 2024 -ईशा ओझा
◾️सर्वोत्कृष्ट पंच 2024 - रिचर्ड इलिंगवर्थ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
👍
🙏
4