🚨 गणित मंच 🚨
February 3, 2025 at 04:17 PM
🟢 चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे..
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
📚 भारतीय रेल्वेमध्ये उत्तर रेल्वे झोन अंतर्गत जम्मू विभागाचे 6 जानेवारी 2025 रोजी कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
📚जम्मूच्या रुपाने रेल्वेला नवा विभाग मिळवल्यानंतर येथील एकूण विभागांची संख्या कितीवर पोहोचली आहे?
-69
📚भारतीय रेल्वे हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे?
-चोच्या
📚भारतीय रेल्वेचे एकूण ट्रॅक नेटवर्क 2024 अंदाजे किती किलोमीटर लांब आहे?
- 68,103 किलोमीटर
📚2.3 कोटी प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात, जे भारताच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे?
- 1.7 टक्के
📚भारतातील मेट्रो रेल्वेचे नेटवर्क किती किलोमीटर आहे?
-1000 किमी
📚मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे?
-तिसऱ्या
📚देशात मेट्रो रेल्वेची सेवा किती राज्यात पोहोचली आहे?
-11 राज्यात
📚मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे?
- चीन
📚 भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे?
-नवी दिल्ली
📚इस्रोचे प्रथम चेअरमन कोण आहेत?
-विक्रम साराभाई
📚इस्रोचे 11वे अध्यक्ष कोण आहेत?
-व्ही. नारायणन
📚भारतातील पहिली सौरऊर्जा सक्षम रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावणार आहे?
-सराई रोहिला (दिल्ली) ते फरुखनगर (हरियाणा)
📚जगातील पहिली संपूर्णतः ग्रीन मेट्रोप्रणाली कोणती?
-दिल्ली मेट्रो
📚 रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प कधीपासून केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला?
- 2019 पासून
📚रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प बंद करण्यात यावा व एकत्र अर्थसंकल्पात त्याचा समावेश करावा, अशी शिफारस केंद्राच्या कोणत्या समितीने केली होती?
-विवेक देबरॉय समिती
📚 रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प कधीपासून वेगळा मांडण्यात येत होता?
-1924 पासून
📚देशातील पहिले कोणते रेल्वे स्टेशन जे प्रायव्हेट सेक्टर (कंपनीला) डेव्हलपिंगसाठी देण्यात आले?
-हबीबगंज रेल्वे स्टेशन (भोपाळ)
📚देशातील पहिली खासगी रेल्वे कोणती?
-तेजस एक्स्प्रेस
📚 तेजस एक्स्प्रेस कोणत्या शहरांदरम्यान धावते?
-लखनऊ ते नवी दिल्ली
📚 मुगलसराय रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव देण्यात आले?
-पं. दीनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशन
📚 इंडियन एअरफोर्स एअरपोर्ट, गोरखपूरला कोणते नाव देण्यात आले?
-महायोगी गोरखनाथ एअरपोर्ट
━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
👍
😢
🙏
3