🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 18, 2025 at 03:54 PM
राज्यातील एका नीच निर्लज्ज नराधमाला कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले नाही.. या माणसाची औकात हीच आहे.. त्याला थोडीफार लाज लज्जा शरम असेल तर तो आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल..पण हा माणूस इतका कोडगा आहे की तो त्या मंत्रीपदाला गोचीडासारखा चिटकून राहील.. या निर्लज्ज माणसाला शिव्या द्याव्या तितक्या कमी.. हा नीच माणसे मारून,बलात्कार करून, शेतकऱ्यांना लुटून न्यायालयाने ताशेरे ओढून ही मंत्रीपदाला सारखा चिटकून बसलाय.. कारण हा गावाने टाकून दिलेला वळू आहे..बीडचं पालकमंत्री पद लहान्या चोराच्या हातातून मोठ्या चोराच्या हातात देण्यात आला आहे बीडची लुटमार आत्ता पहिल्यापेक्षा जास्त होणार सर्व चोराचा बाजार परत बीडमध्ये मचायेगा शोर
👍
😢
😮
26