🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 19, 2025 at 07:09 AM
जाऊ तिथं खाऊ... काही फरक नाही दादा - भाऊ... एकमेकांना सांभाळून घेऊनच हे धेंड राजकारण करत आलेले आहेत.. दादांनी पालकमंत्री पदाची सुत्रे जरी हाती घेतले असतील तरी ते नाममात्र आहेत.. कारभार तर बोगसगिरी करणारेच पहाणार आहेत...
👍 🙏 😂 😮 11

Comments