🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 24, 2025 at 08:08 AM
आपल्या आरक्षणाचा घात वाशीत झाला..(केला). सरकारी यंत्रणांना माहीती होते कि मराठा एकदा मुंबईत घुसला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आंदोलनाला हिंसक वळण लागु शकते, किंवा आंदोलन हे तिव्र स्वरुपाचे झाले असते... मुंबईत यायच्या आगोदरच कपटीसरकारने फासे असे काही टाकले कि सरळमार्गी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना त्यांचा कावा ओळखता आला नाही आणि वाशित दिलेल्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून पाटलांनी आपला मोर्चा परत फिरवला.... दोन तीन दिवस जर तळ हलवला नसता तर सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता.... चला जे झाले ते झाले आता परत एकदा पाटलांनी सामुहिक उपोषणाची घोषणा केली आहे... दिनांक २५-१-२०२५. वार शनिवार आणि ठिकाण... आरक्षणाची पंंढरी... अंतरवाली सराटी... चला तर मग
👍 ❤️ 🙏 20

Comments