🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 24, 2025 at 10:36 AM
💫पुण्यातील मराठा आरक्षणातील धडाडीचे कार्यकर्ते मराठा सेवक सुधाकर जाधव त्यांची लहान मुलगी सायली जाधव आणि बारकुल ताई ऊद्या च्या अंतरवालीत होणाऱ्या सामुहिक उपोषणाला बसण्यासाठी पुण्याहुन अंतरवाली कडे रवाना....
आपण कधी येणार
मी येतोय तुम्हीपण या
🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा 🚩🚩🚩
https://whatsapp.com/channel/0029Vadvd4P2ER6hXN8Pu438/2080
👍
🙏
❤️
23