🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 24, 2025 at 09:13 PM
होय... हे तेच व्यासपीठ आहे ज्यामुळे मागील वर्षभरात लाखो विद्यार्थ्यांना ओबीसी दाखल्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षणाचा लाभ घेता आला... होय हे तेच व्यासपीठ आहे ज्यामुळे कित्येक वर्षांपासून मिळत नसलेले आरक्षण मिळाले.. होय हे तेच व्यासपीठ आहे ज्यामुळे कित्येक तरुण तरुणींना ओबीसी दाखल्यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या... होय हे तेच व्यासपीठ आहे ज्यामुळे सर्व समाजातील मुलींना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध झाली... आणि हो हे तेच व्यासपीठ आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र आला.... आणि हो हे तेच व्यासपीठ आहे बरका जिथे अनेक मंत्र्यांनी आपल्या दादा च्या पायापाशी येऊन विनवण्या केल्या होत्या...आणि अजुन एक विशेष म्हणजे तो आका जो आत मध्ये गेला आहे तो ही या व्यासपीठावर बसणाऱ्या व्यक्ती मुळे च.ही ताकद फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या प्रामाणिक पणाची आहे ज्यांचे नाव आहे ... #मनोजजरांगेपाटील... #सामुहीक उपोषण २५जानेवारी२०२५
🙏 👍 😢 14

Comments