🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 25, 2025 at 03:46 PM
कुठे तो वाली... आणि कुठे आमचा वाली...एक वाल्या खंडणीखोर तर आमचा वाली सकल मराठा समाजाच्या उद्धारासाठी उपोषण करतोय...तो गारगोटी चा खडा तर आमचा अस्सल हिरा....जय शिवराय
❤️ 👍 🙏 46

Comments