🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 27, 2025 at 05:34 PM
ज्यांच्या उपोषणामुळे कोट्यावधी समाज आरक्षणात गेला...तो आज कोठे आहे... अरे जरा जनांची नाही तर मनाची तरी लाज वाटुद्या... मनोज जरांगे तिकडे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत., प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत त्यांनी आपल्याला आव्हान केले होते नारायण गडावरुन कि मला एकटं पाडु नका आपण तसं वचन ही दिले होते..मग आज असं पाटलांनी उपोषणाला बसल्यानंतर तुम्ही असं घरी कसं बसु शकता..चला प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने अंंतरवाली सराटीचा रस्ता धरा... आपल्या एकजुटीची ताकद मनोज जरांगे पाटील यांचे मनोबल वाढवण्यासाठी कामी येणार आहे आणि सरकारचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी..चला तर मग उद्या उपोषणाचा चौथा दिवस आहे..निघा लवकर आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून....हे नेतृत्व आपल्या समाजाला नंतर मिळणार नाही.. त्यांच्या शरिरावर वाईट परिणाम होण्याच्या आगोदर आपल्या मागण्या मान्य करून घेणे आपल्या हातात आहे...सोशल मीडिया वर जास्तीत जास्त पोस्ट व्हायरल करा.... सरकार त्याशिवाय जागे होणार नाही...
👍
🙏
❤️
😢
24