🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 28, 2025 at 09:32 AM
प्रयागराज मधे उद्या मौनी आमावस्या निमीत्त पाटलांच्या प्रतीमेला महास्नान घालुन दीर्घ आयुष्याची प्रार्थना करन्यात येनार आहे..🚩
👍 🙏 ❤️ 35

Comments