🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
February 15, 2025 at 01:46 PM
आपल्या बांधवांना आपणच बळ दिले पाहिजे नाहीतर आपल्या बाजूने उभे राहून आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार नाही..शेवटी सत्तेत असलेल्या आमदारांची आपल्याला गरज आहे... समाज एकत्र येऊन ताकद दिली तर त्यांच्यावर कोणीही डाव टाकणार नाही...
👍 ❤️ 🙏 15

Comments