छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
February 17, 2025 at 03:47 AM
सनातन भूमी वर लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध संस्कृती परंपरा हिंदुत्व बदलण्याचा घाट काही परकीय आक्रमकांनी घातला तो घातला शिवाय या हिंदुस्थान वर राज्य करून त्याचे इस्लामिक राष्ट्र करण्याची क्रूर धडपड कित्येक शतके सुरू होती पण या शत्रूंचा कर्दनकाळ म्हणून शिवप्रभु जन्मास आले आणि " सनातन ही सत्य है " हे साक्षात भगवंतांनी केलेले विधान अगदी कणखरपणे सत्यच राहिले 💯🚩 -- आदेश 🔱 #sanatan #hindu #swarajya #marathaempire #shivjayanti #shivajimharajhistory #historyofindia
❤️ 🙏 🚩 👍 🕉️ 13

Comments