🚨 गणित मंच 🚨
February 18, 2025 at 03:03 AM
*🟢 गणित मंच सराव प्रश्नमंजुषा 🟢* https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K प्रश्न १ . 100 रुपये किंमत असलेला एक शेअर 125 रुपये बाजारभावाने विकत घेतला असे 20 शेअर खरेदी केले असता एकूण खरेदी किंमत ............ रूपये असेल . A : 1250 B : 2000 C : 2500 D : 1500 प्रश्न २ . खेळण्यातील एका कारची किंमत जीएसटी करासह एकूण किंमत 1121 रुपये आहे . जीएसटीचा दर 18 % आहे ; तर त्या कारची करपात्र किंमत ........... रु . आहे . A : 1050 B : 950 C : 919 . 22 D : 900 प्रश्न ३ . 50 % लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किंमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल ? A : 50 रुपये B : 5 रुपये C : 500 रुपये D : 10 रुपये प्रश्न ४ . 100 रुपये दर्शनी किंमतीचा शेअर 60 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला . दलालीचा दर o . 3 % आहे, तर एका शेअरची किंमत ......... आहे . A : 160 रुपये B : 160 . 48 रुपये C : 180 रुपये D : 300 रुपये https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

Comments