चालू घडामोडी 247
चालू घडामोडी 247
February 18, 2025 at 10:59 AM
⚠️ RRB Group D Apply करण्यासाठी राहिले फक्त 4 दिवस...! *🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆* ➖➖➖➖➖ 🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm ➖➖➖➖➖ 🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा. 🧾 *पदांची माहिती*  ➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८  ➡️ *भरती होणारी पदे:*  - सहाय्यक (एस अँड टी)  - सहाय्यक (वर्कशॉप)  - सहाय्यक ब्रिज  - सहाय्यक कॅरेज आणि वॅगन  - सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक पी.वे  - सहाय्यक टीएल आणि एसी  - पॉइंट्समन  - ट्रॅकमेंटेनर-IV  ➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1)  ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 24 फेब्रुवारी 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* ✅ दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून) 👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)*  ➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे  ➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)  ➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)  👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250  📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._ 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):* - सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.  2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  - पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)  3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:* - पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.  👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?*  1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.  2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  4️⃣ अर्ज शुल्क भरा.  5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  📌 *टीप:* कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नका. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.  _*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_ ➖➖➖➖➖➖ 📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_ चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB
😢 1

Comments