चालू घडामोडी 247
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 28, 2025 at 07:22 AM
                               
                            
                        
                            ⚠️ RRB Group D Apply करण्यासाठी राहिलI फक्त 1 दिवस...! 
*🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆* 
➖➖➖➖➖
🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻
https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm
➖➖➖➖➖
🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा.
🧾 *पदांची माहिती*  
➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८  
➡️ *भरती होणारी पदे:*  
- सहाय्यक (एस अँड टी)  
- सहाय्यक (वर्कशॉप)  
- सहाय्यक ब्रिज  
- सहाय्यक कॅरेज आणि वॅगन  
- सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)  
- सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)  
- सहाय्यक पी.वे  
- सहाय्यक टीएल आणि एसी  
- पॉइंट्समन  
- ट्रॅकमेंटेनर-IV  
➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1)  
⏳ *महत्त्वाच्या तारखा*  
📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025
📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025  
📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:*  1 मार्च 2025  
📅 *अर्जातील दुरुस्ती:* 4 मार्च ते 13 मार्च 2025
👩🏻🎓 *शैक्षणिक पात्रता*
✅ दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून)
👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)*  
➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे  
➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)  
➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)  
👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 
🫰🏻 *अर्ज शुल्क*  
➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500  
➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250  
📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._ 
🤷🏻 *निवड प्रक्रिया* 
1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):*
- सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.  
2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  
- पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  
- महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  
- दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)  
3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:*
- पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.  
👩🏻💻 *अर्ज कसा कराल?*  
1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.  
2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  
3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  
4️⃣ अर्ज शुल्क भरा.  
5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  
📌 *टीप:* कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नका. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.  
_*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_
➖➖➖➖➖➖
📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_
चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*.
*पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, 
औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर
*WhatsApp* 👇👇
https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel 👇👇
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9