
चालू घडामोडी 247
March 1, 2025 at 04:16 AM
✅ किसान क्रेडिट कार्ड योजना...
👉सुरूवात :- 2019 पासुन
🔰 उद्देश:- एक बँकींग सेवा असून त्याव्दारे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांसारखी कृषीविषयक उत्पादने विकत घेण्यासाठी तसेच पशुपालन, दुग्धव्यवसाय, व मासेमारीसारख्या कृषीसंबंधी कामांकरता खळते भांडवल पुरवले जाते.
Join Telegram👇👇
https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1
