
Dr. Pritam Gopinath Munde
February 19, 2025 at 02:46 AM
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारे ।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपले दैवत, श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन ! सर्वांना शिव जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।
🚩 जय भवानी...जय शिवाजी 🚩
#shivajimaharaj #shivajimaharajjayanti
#शिवजयंती #शिवजन्मोत्सव
❤️
🙏
24