Dr. Pritam Gopinath Munde

Dr. Pritam Gopinath Munde

14.9K subscribers

Verified Channel
Dr. Pritam Gopinath Munde
Dr. Pritam Gopinath Munde
February 25, 2025 at 02:51 PM
आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत परळी येथे नवीन पशूवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित महाविद्यालयाकरिता ५६४.६८ कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. राज्याच्या पशू संवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेला आणि पाठपुराव्याला मिळालेले हे यश आहे. या महत्वपूर्ण निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित दादा पवार यांचे बीड जिल्हावासियांच्या वतीने मनस्वी आभार!
👍 ❤️ 🙏 48

Comments