SPPU Engineering Update 🎓
February 18, 2025 at 07:35 PM
शिवजयंती आली की काही लोक Social Media वर शिवप्रेमी होतात... मोठमोठे स्टेटस टाकतात, पण प्रत्यक्ष जीवनात शिवरायांच्या विचारांचं पालन मात्र शून्य!
शिवरायांनी स्त्रियांना सन्मान दिला, मातृशक्तीला सर्वोच्च स्थान दिलं, आणि आपणच त्यांच्या नावाने गर्जना करूनही प्रत्यक्षात स्त्रियांना मान देत नाही, तर मग हे शिवप्रेम कशासाठी?
शिवजयंतीला स्टेटस ठेवाच, पण रोजच्या जीवनातही शिवविचारांची किंमत करा!
शिवाजी महाराज फक्त 19 फेब्रुवारीला आठवायचे नसतात, त्यांच्या विचारांनी जगायचं असतं!
❤️ जय शिवराय 🚩
❤️
🙏
👍
😮
😂
😢
95