SPPU Engineering Update 🎓
SPPU Engineering Update 🎓
February 25, 2025 at 03:06 PM
⏺️ *पुणे विद्यापीठाच्या 2024 च्या पॅटर्नमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निकाल जाहीर झाला आहे, त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:* ✅ निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाची वेबसाइट उघडण्यास वेळ लागू शकतो, कारण सर्व्हर डाऊन असू शकतो. ✅ तुम्हाला मार्क्स न दिसल्यास किंवा 'इनव्हॅलिड डेटा' असा एरर आल्यास कॉलेजमध्ये संपर्क साधा. ✅ लेझर कॉपी कॉलेजमध्ये 3-4 दिवसांत येते, त्यामुळे कॉलेजमधून निकाल बघायला विसरू नका. ✅ सध्या तुम्हाला फक्त पास किंवा फेल स्टेटस दिसेल, मार्क्स 4-5 दिवसांनंतर दिसतील. ✅ मार्क्स दिसल्यानंतर, तुम्ही फोटोकॉपीसाठी अर्ज करू शकता, जर तुम्हाला मार्क्स कमी वाटत असतील तर. ✅ फोटोकॉपी म्हणजे रिव्हॅल्युएशन नाही. फोटोकॉपी मिळायला 1 महिना लागतो. ती शिक्षकांकडून तपासल्यानंतर रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करू शकता. ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Get all Engineering and Technical Updates through this WhatsApp Channel* 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAhRMdAzNbmPG0jyq2x ➖➖➖➖➖➖➖
❤️ 🙏 4

Comments