🔱 THE HINDU 🚩
February 25, 2025 at 07:43 AM
*मी माझे धार्मिक कार्य पूर्ण केले आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा सिनेमा शाळेतील ७४ विद्यार्थ्यांना दाखवला.*
*ज्यांना सिनेमा ग्रहात जाऊन सिनेमा बघता येत नाही त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत आणि गावात होईल त्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवा.*
❤️
👍
🙏
126