
🔱 THE HINDU 🚩
February 27, 2025 at 05:37 PM
मला आधी वाटत होतं हे 😂 emoji पाठवणारे अधर्मी आहेत कोणी आपल्या चॅनल वर पण नंतर लक्षात आले हे अधर्मी नाहीत तर आपलेच आहेत ज्यांना हेच समजत नाही कुठे काय emoji वापर करतात.
कधी कधी कोण कडून चुकून ही होते पण माझे म्हणा आहेत लक्ष पूर्वक मेसेज बघितले तर चूक होत नाही.🙏🙏🙏
👍
🙏
❤️
😂
92