🔱 THE HINDU 🚩
                                
                            
                            
                    
                                
                                
                                March 1, 2025 at 02:12 AM
                               
                            
                        
                            धर्मवीर बलिदान मास..🚩
श्लोक क्रमांक २
गिळण्यास प्राण उठला जरी हि कृतांत ।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत ।।
सुर्याहुनी हि अति दाहक धर्मभक्ती ।
#स्फुरण्यास_नित्य_धरूंया_शिवपुत्र_चित्तीं ।।२।।
#गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी
अर्थ:-असंख्य संकटे , अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत , म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत , परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे
त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत , स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांचा सारखा धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही , सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती , जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्राला आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.
#धर्मवीर_बलिदानमास ⛳
#श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान
                        
                    
                    
                    
                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        38