
ABP Majha
February 23, 2025 at 08:40 AM
तीस वर्ष गोऱ्हे पक्षात होत्या. मातोश्रीवर त्या कायम पडीक
असायच्या. फिल्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि
मातोश्रीवर कधी कोणी जावं, कोणाला भेटायला वेळ द्यायचा,
कोणाला नाही द्यायचा, कोणाला पद द्यायचं, कोणाला पद द्यायचं नाही,
प्रवेश सुद्धा, सगळं त्या बघायच्या : सुषमा अंधारे
▶️वाचा सविस्तर बातमी
https://tinyurl.com/mr22m4dv
#neelamgorhe #uddhavthackeray #sushmaandhare

🍌
😂
👍
🍆
🐗
👏
14