(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
February 19, 2025 at 02:22 AM
*हिंदवी स्वराज्य संस्थापक,  रयतेचा जाणता राजा* .. *श्री. छत्रपती शिवाजी महाराज.. यांना मानाचा त्रिवार मुजरा..* 👏🚩 *श्री छत्रपती शिवजन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* 💐🚩💐🚩 * _आस्ते कदम… आस्ते कदम… आस्ते कदम… महाराज… 🚩 गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती… सुवर्णरत्नश्रीपती… अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित… न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत… राजनीतीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर… क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर… महाराजाधिराज…_ *राजा शिवछत्रपती महाराज की जय…!* *जय भवानी.. हर हर महादेव..* 🚩💐🚩💐🚩
Image from (कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.: *हिंदवी स्वराज्य संस्थापक,  रयतेचा जाणता राजा* ..  *श्री. छत्रपती शिवा...
🙏 ❤️ 🚩 17

Comments