Jobs 4 Youth of Nagpur
February 26, 2025 at 03:52 PM
नागपूर महानगरपालिका, नागपूर 1. सहा पशुवैद्यक अधिकारी 2. पशुवैद्यक (3) 3. परावेट टिपः मुलाखतीचा दिनांक व वेळः गुरुवार, दि. 06/03/2025 सकाळी 10.30 वाजता उमेदवारांनी पदाकरीता भरुन द्यावयाचा नमुना अर्ज मनपाच्या संकेत स्थळावर ( https://www.nmcnagpur.gov.in ) तसेच पशुवैद्यकिय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, 6 या माळा, मनपा, सिव्हील लाईन्स, नागपुर येथे उपलब्ध आहेत.

Comments