Next Update
February 25, 2025 at 11:04 AM
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ! ✅ नवीन दर: 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 42% वरून 46% 📅 लागू दिनांक: 9 जुलै 2024 पासून 💰 एरिअर्स: जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत हप्त्यांमध्ये 📢 राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण शासन निर्णय उपलब्ध: www.maharashtra.gov.in #महागाईभत्ता #maharashtragovt #govtemployees #dahike ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.* *Next Update Whats App Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n *Next Update Telegram Channel-* https://t.me/aapalathakare *All Link-* https://linktr.ee/aapalathakare ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ⎙ ⌲ 🔔
Image from Next Update: राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ!  ✅ नवीन ...
👎 2

Comments