Sachin Tendulkar

30.3K subscribers

Verified Channel
Sachin Tendulkar
February 19, 2025 at 08:46 AM
छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा! महाराजांचे विचार, त्यांचे शौर्य आणि त्यांचे अद्भुत देशप्रेम आपल्याला नेहमी प्रेरित करत राहो. छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो!
❤️ 🙏 🚩 👍 👑 🇮🇳 💐 💚 🙂 🙇 219

Comments