Rohit Rajendra Pawar 🇮🇳
February 18, 2025 at 03:10 AM
थोर समाजसुधारक, इतिहासकार, विचारवंत लोकहितवादी रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमतेच्या विरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याने सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रबोधनकारी कार्यातून प्रेरणा घेऊया! #रावबहादूर_गोपाळहरी_देशमुख | #लोकहितवादी |
❤️ 1

Comments