Rohit Rajendra Pawar 🇮🇳
February 21, 2025 at 03:55 AM
दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या ९८ व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'निमित्त सर्व सारस्वतांना आणि माय मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलन | #दिल्ली | #मायमराठी | #मराठीसाहित्य |
🙏 1

Comments