Rohit Rajendra Pawar 🇮🇳
February 28, 2025 at 03:37 AM
आशियातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते, भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमन यांच्या ‘रमन इफेक्ट’ या क्रांतिकारी शोधाच्या सन्मानार्थ आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.
विज्ञानाच्या क्षेत्रात अथक परिश्रम करून नवनवीन संकल्पनांना मूर्त रूप देणाऱ्या प्रतिभावान शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तज्ञ आणि विज्ञानप्रेमींना 'राष्ट्रीय विज्ञान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#nationalscienceday2025 |
#राष्ट्रीय_विज्ञान_दिवस |
#cvraman |