Rohit Rajendra Pawar 🇮🇳
March 1, 2025 at 02:05 AM
सहकार चळवळीचे प्रणेते, शेतकरी-मजुरांच्या हक्कांचे रक्षक, आपल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#वसंतदादा_पाटील | #vasantdadapatil |