Rohit Rajendra Pawar 🇮🇳
March 1, 2025 at 02:24 AM
संतपरंपरेचा महान वारसा पुढे नेत अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती आणि मानवसेवेच्या कार्यात आयुष्य समर्पित करणारे थोर निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#नानासाहेब_धर्माधिकारी | #nanasahebdharmadhikari|
🙏
1