𝗠𝗣𝗦𝗖
February 21, 2025 at 01:18 PM
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Comments