Purohit Seva | पुरोहित सेवा
February 26, 2025 at 05:11 PM
*दैनिक पंचांग दि.27/02/2025*
*तिथेश्च श्रियमाप्नोति वारादायुष्य वर्धनम्।*
*नक्षत्रात् हरते पापं योगात् रोग निवारणम् ।।*
*करणात् कार्यसिद्धिः स्यात् पञ्चाङ्गफलमुत्तमम्।*
*एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानफलं भवेत् ।।*
भावार्थ👇
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते | वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते | नक्षत्र श्रवणाने पापांचा क्षय होतो | योग श्रवणाने रोगराई नाहीशी होते | करणाच्या श्रवणाने इष्टकार्यसिद्धी होते व *ही पाचही अंगे श्रवण केल्याने गंगास्नान केल्याचे फळ प्राप्त होते.*
*पुरोहित सेवा जनकल्याण प्रतिष्ठान*

🙏
👍
❤️
🚩
12