Meghna Bordikar

14.3K subscribers

Verified Channel
Meghna Bordikar
February 19, 2025 at 08:27 AM
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त परभणी येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #chhatrapatishivajimaharaj #shivjayanti #shivneri #maharashtra #meghnabordikar #parbhani
👍 ❤️ 🙏 23

Comments