मराठा शुभ लग्न डॉट कॉम
February 19, 2025 at 02:59 AM
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *यशोगाथा दि.१६ फेब्रुवारीची* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय* 🙏🚩 *दि.१६ फेब्रुवारी २०२५* रोजी मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या माध्यमातून *आराई ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.शरद गोविंद सोनवणे (ह.मु.नाशिक)* यांची सुकन्या *चि.सौ.कां.मानसी (MV20827)* यांचा शुभविवाह *दाभाडी ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.देविदास काशिनाथ निकम* यांचे सुपुत्र *चि.नीरज (MV21181)* यांच्याशी संपन्न झाला.

Comments