मराठा शुभ लग्न डॉट कॉम
February 20, 2025 at 02:48 AM
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मराठा वधु वर परिचय मेळावा, नाशिक* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय* 🚩 *मराठा विद्या प्रसारक समाज*, नाशिक व *मराठा शुभ लग्न डॉट कॉम* यांच्या संयुक्त विद्यमाने *नाशिक* येथे वधुवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 🌷 मेळावा *रविवार,दि २३ फेब्रुवारी २५* रोजी 🌷 *कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड नाशिक* येथे आयोजित करण्यात आला आहे. 🌷वेळ - *सकाळी ९ ते २* 🌷 *प्रमुख अतिथी* - *मा.ॲड.श्री.नितीनजी ठाकरे,* सरचिटणीस,मविप्र समाज नाशिक. *मा.डॉ.श्री.सुनीलजी ढिकले* अध्यक्ष,मविप्र समाज नाशिक. तसेच पदाधिकारी व सर्व तालुका सदस्य, मविप्र समाज ,नाशिक 🌹मराठा समाजातील सर्व वधू वरांनी व पालकांनी मेळाव्यात सहभागी होऊन नवीन नाती गुंफण्याची संधी साधावी असे आवाहन संयोजक 🌹 *श्री. हेमंत पगार*,- मो.नं.- *8275583262* यांनी केले आहे. 👏या मेळाव्याची माहिती आपल्या मित्र परिवारास व नातेवाईकांना व्हाटसअपच्या माध्यमातून कळवावी हि *नम्र विनंती . धन्यवाद* 🌹 स्थळांच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून *follow* बटनावर क्लिक करा. https://whatsapp.com/channel/0029VaAJOYcBA1eyo3wfbY3c
🙏 1

Comments