मराठा शुभ लग्न डॉट कॉम
February 24, 2025 at 03:37 PM
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गेल्या आठवड्यातल्या यशोगाथा* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय* 🙏🚩 गेल्या आठवड्यात मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या माध्यमातून *दोन विवाह* संपन्न झाले .त्या यशोगाथा पुढीलप्रमाणे ......... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🌹 *दि.२२ फेब्रुवारी २०२५* 🌹 *वनोली ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.अविनाश काळू भामरे* (ह.मु.नाशिक) यांचे सुपुत्र *चि.सौरभ (MV21367)* यांचा शुभविवाह *नामपूर ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.अनिल विश्राम पवार* यांची सुकन्या *चि.सौ.कां.धनश्री (MV21183)* यांच्याशी संपन्न झाला. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🌹 *दि.२३ फेब्रुवारी २०२५* 🌹 *कुपखेडा ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.गोविंद त्र्यंबक बोरसे (ह.मु.बारामती)* यांची सुकन्या *चि.सौ.कां.प्रियांका (MV13749)* यांचा शुभविवाह *कळवण* येथील रहिवासी *श्री.कृष्णा (महाराज) निंबा पगार* यांचे सुपुत्र *चि.महेश (MV20384)* यांच्याशी संपन्न झाला.

Comments